E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
‘आप’ आमदार अरोडा यांच्या घरावर छापा
Wrutuja pandharpure
24 May 2025
चंडीगढ
: पंज़ाबमधील भगवंत मान सरकारमधील आम आदमी पक्षाचे आमदार रमन अरोडा यांच्या घरावर भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात पंजाब दक्षता विभागाने शुक्रवारी छापा घातला, असे सूत्रांनी सांगितले.
अरोडा हे जालंधर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. जालंधरमधील काही अधिकार्यांमार्फत सामान्यांना पाठवलेल्या कथित खोट्या नोटिसांशी संबंधित ही कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व प्रकरणामध्ये अरोडा यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘आप’चे प्रवक्ते नील गर्ग यांच्याशी संपर्क साधला असता अरोडा यांच्या घरावरील कारवाईबाबत त्यांनी दुजोरा दिला.
Related
Articles
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
पोलिसाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
06 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर